
Devdutachi Bhet
著者: Honoré de Balzac, Ravindra Gurjar - translator
ナレーター: Deepti Sidhaye
出版社: Storyside IN
評価: 0.0 (0件)
聴き放題対象
あらすじ
देव कोणाला दिसला आहे? संतमहंत मोठ्या विश्वासानं सांगतात की 'आम्ही पाहिला'! हे अनुभव व्यक्तिगत असतात. अशाच एका देवदुतानं पृथ्वीला भेट दिली आणि उसळत्या समुद्रात प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना त्यानं मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. त्या प्रसंगाची स्मृती म्हणून श्रद्धावान भक्तांनी त्याचं स्मारक उभारलं. कोण होता तो देवदूत? ऐका ओनोरे द बाल्झाकची कथा 'देवदुताची भेट' दीप्ती सिधये यांच्यासह.